WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स सिग्मा येलो बेल्ट कार्यशाळा

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

डी. वाय. पाटील मेकॅनिकल विभागातील अभ्यास आणि सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महावियालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ‘लिन क्लब’ च्यावतीने ‘सिक्स सिग्मा येलो बेल्ट’ ची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहत संपन्न झाली. सिक्स सिग्मा समुपदेशक ओंकार कुलकर्णी आणि एमएसएमई टेक्नोलॉजीचे प्रतीक परशार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

सध्याच्या क्षेत्रामध्ये आपण सिक्स सिग्मा या तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करावा याची सखोल माहिती ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच औद्योगिक क्षेत्रामधील विविध विभागांमध्ये कोणत्या प्रकारे कार्य चालते आणि त्यामध्ये आपण सिक्स सिग्माचा कसा उपयोग करावा याचे ज्ञान देण्यात आले. मेकॅनिकल विभागातील अभ्यास आणि सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावर प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यशाळेसाठी सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस .डी चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर, लिंन क्लबचे डॉ. गुजर, विराज पसारे, उत्कर्ष पाटील आणि अजिंक्य नलगे शिवाय विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी