शिवसेना तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत यांची माहिती…
गारगोटी – शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्याने गडभैरी या ठिकाणी भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांना दिर्घाष्यु लाभण्यासाठी अभिषेक रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ५ वाजुन ३० मिनिटाने आयोजन केले असुन सदर कार्यक्रमास सर्व शिवसेना व अंगीकृत संघटणांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित किल्ले भुदरगड भैरी मंदिर येथे अभिषेक होणार असल्याची माहिती तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. ‘एकनाथ हिरक 60 आरोग्य वर्ष’ म्हणून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.










































































