गारगोटी येथे बौध्दविहार उभारणी कामाचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 5 कोटीचा निधी मंजूर…

गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे सर्वसोयीनियुक्त बौद्धविहार (डॉ.आंबेडकर भवन) उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 5 कोटीचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ रविवार 22 रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.

भुदरगड तालुक्याचे केंद्र असलेल्या गारगोटी येथे भव्य बौद्धविहार व्हावे असे तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षाचे स्वप्न आहे. यासाठी भरघोस निधीची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने सातत्याने केली जात होती. अनेक वर्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले. अनंत अडचणीवर मात करत निधी मिळविण्यात यश आले असून या निधीतून समाजाला अभिमान वाटेल अशी वास्तू उभा होणार आहे. यामध्ये मल्टीपर्पज हॉल, ध्यानधारणा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, निवास व्यवस्था आदी सुविधा करावयाच्या आहेत.बु

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.