WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, स्वयम रोजगारासाठीही विशेष मदत- अमोल येडगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन…

कोल्हापूर – जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले. तसेच मतदान ओळखपत्र सर्व तृतीपंथीयांना देण्यात यावे. याबाबत जिल्हा प्रशासन कायम तृतीयपंथीयासोबत राहील असे त्यांनी सांगितले. नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व समावेशक धोरण २०२४ धोरणानुसार प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात आले. कौशल्य विकास मधून स्वयम रोजगार करण्याबाबत तृतीयपंथीयांनी पुढाकार घेऊन व्यवसाय सुरू करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.

तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण व कल्याण समितीची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीमध्ये समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व समितीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. जिल्ह्यातील एकूण १६६ तृतीयपंथीयांचे नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर या पोर्टल वरती नोंदणी झाली असून सर्वांना तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे, याबाबतचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात २७ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा झाली. या बैठकीस पोलीस विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग, मैत्री संघटना तसेच समितीच्या सदस्या, समाज कल्याण कार्यालयाचे सदानंद बगाडे समाजकल्यान निरीक्षक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.