भुदरगड शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…

गारगोटी – भुदरगड तालुका शिवसेना तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत यांच्या संपर्क कार्यालयमध्ये आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना जिल्हा बॅकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, शिवसेना तालुका प्रमुख संग्रामसिंह सावंत, गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे, रणधीर शिंदे, प्रशांत भोई, संदीप देसाई, सचिन पिसे, जितेंद्र भोसले, चंद्रकांत देसाई, प्रविण कदम, उमेश सणगर, सर्जेराव सावंत, सुनिल गुंडे, राजेंद्र घोडगे, निलेश गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.