WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

31 मार्चपूर्वी निधी खर्च करा..पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा – सुविधा तयार ठेवा- दीपक केसरकर

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करा
-पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना ◆ इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा
◆ पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा – सुविधा तयार ठेवा

कोल्हापूर- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022- 23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना कामांची आढावा बैठक आज पालकमंत्री श्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री  केसरकर यांनी चालू वर्षी झालेली कामे व सुरु असलेल्या कामांचा आढावा घेवून कामाची सद्यस्थितीची माहिती विविध यंत्रणांच्या प्रमुखांकडून घेतली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून होणारी कामे गतीने पूर्ण करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

  • एन्झा संसर्ग एच -३ एन- २ आजाराच्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केल्यास तो लवकर बरा होतो. इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा. लसीकरण पूर्ण करुन घ्या. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करा, पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेवून औषध सुरु करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबाबत व्यापक जनजागृती करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.

    कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या हेरिटेज वास्तूंचे संरक्षण, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासंबंधीची संकल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांच्या सहकार्याने त्या त्या प्रभागातील हेरिटेज वास्तूंची देखभाल, दुरुस्ती करता येईल. हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्याची कार्यवाही करु, असे पालकमंत्री  केसरकर यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे व सद्यस्थितीची माहिती दिली.

    • कोल्हापूर महानगरपालिका कामांची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
    • जिल्हा परिषदेच्या कामांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022 -23 साठी 425 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आत्तापर्यंत 320.22 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. आज अखेर 242.89 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरी झाल्या असून, कार्यान्वयीन यंत्रणांना आत्तापर्यंत 187.08 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत शासनाच्या सूचनेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे 25.70 कोटी रुपये निधी तसेच लंपी रोग नियंत्रणासाठी 3 कोटी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे यंत्र सामुग्री व साधनसामग्री खरेदीसाठी 8.28 कोटी, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी 2 कोटी व नगरपालिका, महानगरपालिकेत नगरोत्थान योजनेअंतर्गत 11 कोटी इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी दिली.

महिला घर, संसार सांभाळून बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाकडे वळल्यात-राहुल रेखावार

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी