तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
चंदगडः यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी बीकॉम भाग 3 मध्ये शिकणारा विद्यार्थी सुयश उमाजी पाटील यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक साठी 10 मी. प्रिस्टल व 50 मी. प्रीस्टल स्पर्धेसाठी निवड संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील साहेब अध्यक्ष अशोकराव जाधव साहेब उपाध्यक्ष संजय पाटील साहेब सचिव विशाल दादा पाटील साहेब संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य बी.डी अजळकर प्रशासकीय प्रमुख प्रशांत शेंडे प्राध्यापक उमाजी पाटील व जीजी नाईक क्रीडाशिक्षक डॉ. अर्जुन पिटुक यांचे मार्गदर्शन लाभले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.