WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

टिप्परचालकांचा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

किमान वेतनासाठी आपच्या वतीने टिप्परचालकांचा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन…

कोल्हापूर : कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. महापालिकेसमोर ठिय्या मांडून किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करावी यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.

किमान वेतन मिळते का नाही हे तपासूनच ठेकेदारांची बिले काढणे अपेक्षित असताना मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. यावर महापालिका प्रशासनासोबत ‘आप’ शिष्टमंडळाची बैठक पार पडली.

ठेकेदारांची बिले काढण्याआधी पगारपत्रक तपासले जाईल, किमान वेतन दिले जाते का नाही हे बघितले जाईल, जे ठेकेदार किमान वेतन देत नाहीत त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले गेले. परंतु, जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढावी, निविदेचा कालक्रम जाहीर करावा अशी मागणी उपायुक्त अडसूळ यांच्याकडे लावून धरल्याने तोडगा निघू शकला नाही. यानंतर ‘आप’ने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. निविदेचा कालक्रम निश्चित करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करू असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.यावेळी सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, संजय साळोखे, उषा वडर, एस्थेर कांबळे, विजय हेगडे, दुष्यंत माने, विलास पंदारे, उमेश वडर, प्रसाद सुतार, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, भाग्यवंत डाफळे, संजय नलवडे, बसवराज हदीमनी, कुमार साठे, युवराज कवाळे, रणजित बुचडे, करण चौधरी, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी