WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

GOOD NEWS 29 स्पर्धेतून शिवाजी विद्यापीठाने मिळविले यश

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग
KOLHAPUR   महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव 2024-25 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला येथे दिनांक 7  ते 11 नोव्हेंब 2024 या कालावधीत आयोजित केला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील निवडक 42 विद्यार्थी, 7 व्यावसायिक साथीदार, 2 संघ व्यवस्थापक, प्रशासकीय सेवक,  सांस्कृतिक समन्वयक, संचालक विद्यार्थी विकास असा एकूण 55 सदस्यांचा संघ सहभागी झाला होता. या युवा महोत्सवांमध्ये नृत्य, नाट्य, ललित कला, संगीत आणि वाङ्मय या कलाप्रकारात एकूण 29 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने भरघोस यश मिळविले.
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी इंद्रधनुष्य युवा महोत्सवांमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद तसेच संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. एकूण 13 बक्षिसे शिवाजी विद्यापीठाने मिळवली आहेत. शिवाजी विद्यापीठ संघास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के माननीय प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य व युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, अॕड. स्वागत परुळेकर माननीय कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, माजी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, संचालक डॉ. टी. एम. चौगले, सांस्कृतिक समन्वयक दीपक बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
 कला विभागासाठी बबन माने, संग्राम भालकर. नृत्य विभागासाठी गणेश इंडीकर, आकाश लिगाडे. थिएटर विभागासाठी शंतनू पाटील, संदीप जंगम, मयुरेश पाटील. संगीत विभागासाठी ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, सुमंत कुलकर्णी, चैतन्य देशपांडे आणि वांड्मय विभागासाठी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवासाठी टीम मॅनेजर म्हणून हेमंत रकटे आणि डॉ. उज्वला बिरजे यांनी तर विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी विजय इंगवले, सौ. सुरेखा अडके यांचे सहकार्य लाभले.
 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.