फुल कॉमेडी + ॲक्शन + मोटिवेशन + इन्स्पिरेशन
मुली व महिलांनी आत्मरक्षणासाठी सक्षम व्हावे, आत्मविश्वास वाढवावा आणि “गर्ल्स पॉवर” जगासमोर यावे, हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. विशेषतः युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा हा लघुपट नक्कीच पाहण्याजोगा आहे. |
शोचे वेळापत्रक
बुधवार ३ आणि गुरुवार ४ सप्टेंबर
संध्या. ६.३० वा. व रात्री ९ वा.
श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स, निपाणी
फक्त २५ रुपये पास शुल्क
लकी ड्रॉ मधून आकर्षक बक्षिसे
|
गणेशोत्सवात मंडळांच्या मूर्ती सजावट व देखावे पाहण्यासाठी आलेल्या रसिकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.पुढच्या महिन्यात कोल्हापूरमध्ये या फिल्मचा आणखीन एक प्रीमियर शो असेल.
हा लघुपट सर्वांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक व निर्माते अभिजीत सोकांडे यांनी केले आहे. |