कोल्हापूर / सागर कांबळे करमाळा चे जेष्ठ नागरिक नरसिंह (आप्पा) मनोहरपंत चिवटे यांच्या 83 वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील कांचनवाडी या गावी सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा करण्यात आला .नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या 83 व्या वाढदिवसानिमिताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,पेन ,शिसपेन्सील व अन्य साहित्य वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम कांचनवाडी या गावात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन सागर कांबळे व अनिल भोसले यांनी केले .मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शना खाली सुमारे ७० शालेय मुलांना मोफत वह्या ,पेन व अन्य शैक्षणिक वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. |
उन्हाच्या झळा… त्यात महावितरणच्या बिलाच्या ज्वाला! सर्वासामान्यांचाच बळी का ? |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.