WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

इचलकरंजी पाणी प्रश्नी नागरिकांचे अभिनव आंदोलन

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

इचलकरंजी शहराला पाण्यासाठी या योजनेची अत्यंत आवश्यकता

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदी मधून सुळकुड पाण्याची योजना प्रशासनाकडून मंजूर झाली आहे. इचलकरंजी शहराला पाण्यासाठी या योजनेची अत्यंत आवश्यकता असून, इचलकरंजी शहरांमध्ये चार ते पाच दिवसातून येणारे पाणी नागरिकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. सध्या कार्यान्वित असणाऱ्या योजनांच्या पाईपलाईनची परिस्थिती बिकट असल्याने वारंवार गळतीचे प्रकार घडत असतात, त्यामुळे पाणीपुरवठा शहरात व्यवस्थितपणे होताना दिसत नाही. या कारणास्तव आपल्या प्रशासनाने सुळकुडची योजना मंजूर केली आहे. परंतु या योजनेस सुळकुड गावातील व परिसरातील काही नागरिक योजनेची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने प्रसार करून नागरिकांच्या मध्ये विरोध निर्माण करत आहेत. इचलकरंजी शहराचा उपसा ज्या ठिकाणाहून होणार आहे. ते सर्व गावांचा उपसा केंद्र झाल्यानंतर सर्वात शेवटी असून, इचलकरंजी शहराच्या उपसा केंद्राच्या नियोजित जागेपासून 300 मीटर अंतरानंतर सर्व पाणी कर्नाटक राज्यामध्ये जाते.

आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील, आपल्याच महाराष्ट्र राज्यातील काही गावे, महाराष्ट्रातीलच एका शहराला पाणी देण्यासाठी विरोध करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवीअसून, 21 व्या शतकामध्ये सुद्धा एखाद्या शहराला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आपल्याकडे आल्यापासून, जिल्ह्यातील अनेक मोठे प्रश्न व नागरिकांच्या समस्या आपल्याकडून मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये शासनाच्या अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. अशाच पद्धतीने आपण इचलकरंजी शहरासाठी मंजूर असणारी सुळकुड पाणी योजना लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी यासाठी आम्ही इचलकरंजी मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आपल्या कार्यालयापर्यंत जवळजवळ 30 किलोमीटर दंडवत घालत, इचलकरंजी शहरामधील हजारो नागरिकांनी सह्यांच्या मोहिमाद्वारे आपणास केलेल्या विनंतीचे निवेदन देऊन लवकरात लवकर प्रत्यक्षपणे योजनेच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली. 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी