WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

प्रशासन सज्ज; मतमोजणीची तयारी पूर्ण – अमोल येडगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

६८६ अधिकारी कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त… इतर व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्थेसाठीही आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती…

कोल्हापूर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून यासाठी प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे, इतर तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आणि ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम इमारत , राजाराम तलाव जवळ कोल्हापूर येथे पार पडणार असून तयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी सोमवारी भेट देवून आढावा घेतला.

यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग आदी विषयांबाबत पाहणी करून कामाबाबत आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हाकणंगले लोकसभा मतदारसंघ संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी ६८६ कर्मचारी नियुक्त, बाराशेहून अधिक पोलिसांची सुरक्षा निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोस्टलची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी साठी ३४९ तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी साठी ३३७ कर्मचारी असे मिळून एकुण ६८६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिकरीक्त अतिरीक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ६००-६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत.

टेबल संख्या आणि मतमोजणी फेऱ्या
४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. ४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़ टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन, आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.
मतमोजणी टेबलची रचना – 1. एक मतमोजणी पर्यवेक्षक, 2. एक मतमोजणी सहाय्यक, 3. एक शिपाई, 4. एक सूक्ष्म निरीक्षक.

मतमोजणीच्या ठिकाणी अशा असणार सुविधा
मोठा पक्क्या बांधणीचा मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. संपुर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.