WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फॉलिक ॲसिड निदान पद्धतीसाठी पेटंट…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. वाय. पाटील विद्यापीठाला मिळाले हे ४४ वे पेटंट…

कोल्हापूर – कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापर करून शरीरामधील फॉलिक ॲसिडचे निदान करणाऱ्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. कॅन्सर, अल्झिमरसारख्या आजारांच्या निदानासाठी हि पद्धती उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाला मिळाले हे ४४वे पेटंट आहे.

फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: गर्भवती महिलासाठी योग्य प्रमाणात फॉलिक ऍसिड आवश्यक आहे. त्यामुळे नवजात बाळाचे आरोग्य उत्तम राहते आणि न्यूरल ट्यूब दोष होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे फॉलिक ऍसिडचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डीपार्टमेंट ऑफ मेडिकल बायोटेक्नोलॉजी अँड स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे आणि पीएच.डी संशोधन विद्यार्थिनी अनुजा विभुते यांनी फॉलिक ॲसिडचे निदान करणाऱ्या या नव्या पद्धतीचे संशोधन केले आहे.

विद्यापिठाच्या संशोधकांनी विकसित केलेली ही फॉलीक ॲसिड निदान पद्धत कॅन्सर, अल्झिमर, न्युरल ट्यूब डीफेक्ट, हृदयविकार, डिप्रेशन अशा वेगवेगळ्या आजारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सरफेस फंक्शनालाइज्ड कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापरून शरीरातील सिरम आणि युरिनमधून फॉलीक ॲसिड निदान शक्य होणार आहे. कुलपती संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी या संशोधनाबद्दल संशोधकांचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.