सातारा जिल्हा कोअर कमिटी..शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीतीवर चर्चा; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याचा कौस्तुभ गावडे यांचा निर्धार …