विजेचा धोकाही समजला, हरित ऊर्जेचा मंत्रही मिळाला! महावितरणच्या अभियंत्यांनी घडवला ६.१९ लाख विद्यार्थ्यांशी संवाद

राज्यातील २,९१४ शाळांमध्ये विद्युत सुरक्षेचे धडे; अंध विद्यार्थ्यांसाठी आवाज, स्पर्श आणि गंधातून धोक्याची जाणीव करून देण्याचा…