WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने ‘आप’कडून साखर वाटप

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

राष्ट्रीय पक्षाच्या निकषांवर पात्र ठरल्याने ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष झाला.

राष्ट्रीय पक्षाच्या निकषांवर पात्र ठरल्यामुळे आम आदमी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्याने ‘आप’ कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी चौक येथे जमून साखर वाटप केले.

पक्षाला दिल्ली, पंजाबनंतर गोवा आणि गुजरातमध्ये सहा टक्के पेक्षा अधिक मते मिळाल्याने तेथे राज्य पक्षाचा दर्जा मिळाला. चार राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवत राष्ट्रीय पक्षाच्या निकषांवर पात्र ठरल्याने ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष झाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सुशासनाच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी ‘आप’ सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पक्ष अधिक ताकदीने पाय रोवणार असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, अमरजा पाटील, संजय साळोखे, विजय हेगडे, डॉ. कुमाजी पाटील, लाला बिरजे, सदाशिव कोकितकर, उषा वडर, उमेश वडर, मंगेश मोहिते, महेश घोलपे, डॉ. उषा पाटील, एस्थेर कांबळे, शकील मोमीन, अमरसिंह दळवी, किशोर खाडे, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.