WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महाडिक गटाला धक्का, गडमुडशिंगीच्या सरपंचासह, सदस्यांचा सतेज पाटील गटात प्रवेश…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

गडमुडशिंगी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर…

गडमुडशिंगी – काळजी करू नका लागेल ती ताकत आणि मदत करू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांना दिला. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात आज जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने चांगले काम करा. गडमुडशिंगीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी शिरगावे, ग्रामपंचायत सदस्य संजय सकटे, सरिता कांबळे यांनी आमदार सतेज पाटील गटात आज जाहीर प्रवेश केला. अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी, या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, सत्ता असताना अनेक जण जाहीरपणे प्रवेश करत असतात. मात्र सत्ता नसतानाही कोणतीही अपेक्षा न ठेवता गडमुडशिंगीच्या सरपंच आणि सदस्यांनी केलेला प्रवेश हा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी ज्या उद्देशाने तुम्ही निवडून गेला तो उद्देशच साध्य होत नसल्याने, ज्या विश्वासाने आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला तडा दिला जाऊ देणार नाही. तुम्ही केलेल्या प्रवेशामुळे काही जण तुमच्यावर दबाव आणतील. मात्र काळजी करू नका. लागेल ती ताकत आणि मदत करू असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी दिला. लोकाभिमुख कारभार करा, गावच्या गरजा ओळखून गावच्या विकासासाठी सर्वांनी एक जुटीने काम करा. असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार ऋतुराज पाटील यांनी, गडमुडशिंगी च्या सरपंच आणि सदस्यांनी केलेल्या प्रवेशामुळे आमदार सतेज पाटील गटाला मोठे बळ मिळाले आहे. येणाऱ्या काळात गावाचा विकास हेच ध्येय ठेवूया. कार्यकर्त्यांनी आपला गट कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचा आवाहनही त्यानी केले. शिवाय गावाची प्रगती झाली पाहिजे, अडचणी सुटल्या पाहिजेत. यासाठी येणाऱ्या काळात गडमुडशिंगी ग्रामपंचायीवर एकहाती आपली सत्ता कशी येईल या भूमिकेने काम करू असेही आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. सरपंच अश्विनी शिरगावे यांनी, आमदार ऋतुराज पाटील यांची लोकांबद्दलची आपुलकी, राजकारणातील सभ्यता कसी असते हे आम्ही शिकलो. त्यांचे विकासाचे ध्येय पाहून आम्ही आमदार सतेज पाटील गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही त्यांनी सांगितले.

यावेळी, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, ज्ञानेश्वर सोसायटी चेअरमन सर्जेराव पाटील, सुकुमार देशमुख, रावसाहेब पाटील, पाणी पुरवठा संस्था चेअरमन संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. अशोकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील, अरुण शिरगावे, संभाजी दांगट, आनंदा बनकर, संदीप गौड, संजय कांबळे, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, ग्रा प सदस्या अलका सोनुले छाया नेर्ले, तेजस्विनी सुर्यवंशी, बजरंग रणदिवे यांच्यासह गडमुडशिंगीचे कार्यकर्त उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.