WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ध्वनीचे सौंदर्यशास्त्र समजून घ्या : ऐश्वर्या मालगावे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

ऐश्वर्या मालगावे

विपुल हळदणकर
कोल्हापूर :  चित्रपटांमध्ये संगीताला जसे महत्व आहे तसे ध्वनीला आहे. चित्रपटातील वस्तुनिष्ठता वाढवण्यासाठी ध्वनी महत्त्वाची भूमिका पार पाडते. यासाठी ध्वनीचे सौंदर्यशास्त्र समजून घ्यावे, असे आवाहन ध्वनी आणि संगीत दिग्दर्शक ऐश्वर्या मालगावे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या बी.ए फिल्म मेकिंग कोर्स वतीने आयोजित केलेल्या ध्वनी आणि कलादिग्दर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आर्ट डिझायनर विपुल हळदणकर उपस्थित होते.
     मालगावे म्हणाले, नाटक किंवा चित्रपटांमध्ये ध्वनी संयोजकाचे कार्य व जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. घटना आणि वातावरणानुसार ध्वनी प्रभाव आवश्यक आहे. ध्वनी व संगीतामध्ये भावना ओतल्याशिवाय आशयामध्ये जिवंतपणा येत नाही. आवाजासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. चित्रपटाच्या अनेक दृश्यांमध्ये ध्वनी असल्याशिवाय दृश्य प्रभावी होत नाहीत. काही घटनांचे ध्वनी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करावे लागतात तर काही मूळ स्वरूपात घ्यावे लागतात. यातून चित्रपटांची प्रक्रिया पूर्ण होते.
आर्ट डिझाईन विषयी बोलताना विपुल हळदणकर म्हणाले, चित्रपटात कला दिग्दर्शन स्थळ-काळाचे अवकाश निर्माण करते. चित्रपटांना प्रवाही ठेवण्यासाठी कला दिग्दर्शन अनिवार्य आहे .दिग्दर्शकाची आणि कथेची भूक कलादिग्दर्शकाला ओळखता आली पाहिजे. विविधता, उत्सर्जन, ताल, लय, श्रेणीक्रम, प्रमाण, प्राधान्य आदी दृश्यकलेचे मूलभूत घटक आहेत. बिंदू, रेषा, आकार, छाया, भेद, रंग आदींची माहिती कला दिग्दर्शकाने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वागत आणि प्रस्ताविक फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख अनुप जत्राटकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन साक्षी वाघमोडे हिने केले तर आभार प्रवीण पांढरे याने मानले. यावेळी जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, जयसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.