WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल – तेजस पाटील

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

डी. वाय. पी. साळोखेनगर येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान…

कोल्हापूर : ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेच्या बक्षीस वितरण वेळी उपस्थित डी. वाय. पी. ग्रुप चे विश्वस्त तेजस पाटील,कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रवीण देसाई व प्रावीण्यप्राप्त विध्यार्थी होते. ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी होईल व अभियांत्रिकी शिक्षणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी व्यक्त केला. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेतेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे 2 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेतील प्राविण्यप्राप्त विध्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तेजस पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना तेजस पाटील म्हणाले, गणित विषयाला व्यवहारात अनन्य साधारण महत्व असून गणित हा विषय अभियांत्रिकी शिक्षणासाठी अतिशय महत्वाचा आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भिती असून त्यांच्या मनात त्या विषयासंबधी न्यूनगंड निर्माण होऊन या विषयात मुले कमी पडताना दिसतात. त्यांच्या मनावरील गणित विषयाची अनास्था कमी व्हावी, त्याविषयी गोडी निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी या परिक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणामध्ये नक्की फायदा होईल.

यावेळी साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने उपस्थित होते, त्यांनी कॉलेजमध्ये वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्याकरता सतेज मॅथ्स परीक्षेसारखे उपक्रम नक्कीच लाभदायी ठरतील भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या परीक्षेमध्ये धीरज पाटील व ओम पाटील यांनी प्रथम क्रमांक, श्वेता पाटील व विघ्नेश जाधव यांना दोन, तर राजनंदिनी पाटील व अनुजा खंडाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला, त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता खंडागळे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माने,प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, ऍडमिशन हेड प्रवीण देसाई, सर्व विभाग प्रमुख, ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी