सरोळी ते अडकूर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंदगड प्रतिनिधी

_ सरोळी ता.गडहिंग्लज येथे या आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून सरोळी ते अडकूरला जाणारा रस्ता 51 लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अभयदादा देसाई, दिपकदादा जाधव,मुन्नासाहेब नाईकवाडी, प्रकाशराव पाटील,अमर हिडदुगी,एम.के.कोकितकर,सरपंच,उपसरपंच ,सदस्य,सरोळी गावातील प्रमुख नागरिक,युवक,महिला उपस्थित होते.

 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.