WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

रोटरी मधील खेळाडूंमध्ये संघ भावना वाढीस…

कोल्हापूर – रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ या क्रिकेट स्पर्धेला शनिवार १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेतील सहा संघातून कोल्हापूर, सांगली बेळगाव, हुबळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.

आर पी ग्रुप हेरंब शेळके हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून हॉटेल द क्यूबिक हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत, अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत आणि इव्हेंट चेअरमन रवी मायदेव यांनी दिली. रोटरी मधील खेळाडूंमध्ये संघ भावना वाढीस लागावी आणि मैत्रीची संबंध वाढावेत या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत.

यामध्ये उद्योजक संग्राम पाटील यांचा एमडब्ल्यूजी सुपर किंग्स, उद्योजक तेज घाटगेआणि डॉ.संजय देसाई यांचा माई हुंडाई सिद्धिविनायक , उद्योजक संजय भगत आणि टी.आर.पाटील कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स , व्यंकटेश बडे यांचा बडेज लकी लेजंडस, संजय कदम आणि सचिन परांजपे यांचा लाईफ लॉंग मोती महल, निलेश पाटील यांचा हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघाचा समावेश आहे . विजेते आणि उपविजेत्या संघाबरोबरच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त षटकार मारणारा खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी क्लब सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को – चेअरमन डॉ.महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ, फ्रेंचाईजी कमिटी प्रमुख संग्राम शेवरे, अभिजीत भोसले, दाजीबा पाटील, निलेश पाटील यांच्यासह रोटेरियन कार्यरत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.