WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कपात सूचना नगरविकास विभागाने स्वीकारल्या; निधी मिळण्याची संधी : आमदार जयश्री जाधव

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

विनायक जितकर

आमदार जयश्री जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले; कपात सूचना नगरविकास विभागाने स्वीकारल्या; निधी मिळण्याची संधी

कोल्हापूर : चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली नसल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. या कपात सूचना नगरविकास विभागाने स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. यामुळे भविष्यात कोल्हापूरसाठी भरीव निधी मिळेल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.

आमदार जयश्री जाधव यांनी अल्पकाळामध्ये कोल्हापूर शहरातील विविध समस्यांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय ठराव, औचितेच्या मुद्दयातून आणि आता कपात सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कामकाजाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कोल्हापूरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा तत्कालीन राज्य सरकारने केली होती. त्यानुसार शाहू मिल विकास आराखडासाठी महानगरपालिकेने सुमारे चारशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन त्वरित निधी द्यावा. आई अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसरात मूलभूत सोयी सुविधा साठी 79.96 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, याबाबतचा निधी मिळालेला नाही, तरी तो निधी त्वरित मिळावा.

कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या आसपासचे गांवाकरीता तसेच शहराजवळील दोन औद्योगिक वसाहतींकरीता महानगरपालिका अग्निशमन दल अग्निसुरक्षिततेची फार मोठी जबाबदारी २४ तास सांभाळीत आहे. अग्निशामक दलाकडे शहरातील निरनिराळ्या भांगामध्ये सहा स्थानके आहेत. या स्थानक इमारतीस मोडकळीत आले असून, नवीन अग्निशमन वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला विशेष निधी मिळावा अशी मागणी केली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी निधी मिळावा.

आमदार जयश्री जाधव यांनी अल्पकाळामध्ये कोल्हापूर शहरातील विविध समस्यांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय ठराव, औचितेच्या मुद्दयातून आणि आता कपात सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कामकाजाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

महानगरपालिका हद्दीतील अनुसूचित जाती जमाती बहुल क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून निधी मिळावा अशी मागणी प्रलंबित आहे. त्यास मंजुरी देऊन, त्वरित निधी मिळावा. कोल्हापूर शहरातील प्राथमिक सोयी सुविधांसाठी सुमारे दहा कोटी 90 लाख रुपये मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्यास मान्यता देऊन त्वरित निधी मिळावा. तसेच पंचगंगा स्मशानभूमी येथे प्राथमिक सोयी सुविधां उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्मशानभूमीचे दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या प्रस्तावास मान्यता देऊन त्वरित निधी मिळावा. तसेच गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी 19 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्यास ही तातडीने मंजुरी देऊन निधी मिळावा अशी मागणी कपात सूचनेच्या माध्यमातून केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.