आमदार प्रकाश आबिटकरांचा मतदार संघात विकास कामाचा धडाका… प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवे इमारतीचे उद्या लोकार्पण व शुभारंभ सोहळा… मतदार संघातील विकास यात्रेच्या माध्यमातून विकासाला गती… कसबा वाळवे गावामध्ये विविध विकास कामांना तब्बल 21 कोटी 50 लाख रुपयांचा निधी…