WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गेले ते दिवस… आणि सर्वजण झाले मंत्रमुग्ध! असे गाजले हे स्नेहसंमेलन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

नानकसिंग विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

जीवनाचा यशस्वी मार्ग म्हणजे शिक्षण- कथानकार विश्वनाथ गायकवाड

शिराळा  (जी.जी.पाटील)

जीवनाचा यशस्वी मार्ग म्हणजे शिक्षण आहे ते चांगल्या दर्जाचे असावे यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अचुक व निवडक गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार विश्वनाथ गायकवाड यांनी केले.

सोनवडे ता.शिराळा येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षीक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते यावेळी किसान शिक्षण संस्थेचे संचालक एस.आर.माने अध्यक्षस्थानी होते .

विश्वनाथ गायकवाड पुढे म्हणाले की मुलांच्यातील सुप्त गुणांचे व आदर्श शाळेचे दर्शन स्नेहसंमेलनातुन होत असते. यावेळी त्यांनी समाजात घडणार्‍या अनेक घटना आपल्या विनोदीशैलीतुन मांडत आपल्या खुमासदार विनोदी शैलीत ” गेले ते दिवस…” हि विनोदी कथा सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी एस.आर.माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दुग्ध व्यवसायामध्ये नव्या संकल्पना मांडण्याची गरज, जनावरांची जनगणना आवश्यकच-सतेज पाटील

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण क्रांतीवीर डाॅ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेत व विविध स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थ्याना बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.ए.गायकवाड यांनी केले. तर अहवालवाचन आर.डी.लुगडे, व्ही.के.ठोंबरे यांनी केले.दरम्यान स्नेहसंमेलनाच्या दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला.. यावेळी किसान शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी खंदाळे ,संचालक एस.आर.माने,श्री.मुळीक,एम.जी.पाटील, आर.डी.पाटील प्रमुख उपस्थित होते सुत्रसंचालन के व्ही शिंदे, व सौ.एम.आर.पाटील यांनी केले तर आभार एन.एल.जगताप यांनी मानले.

हुतात्मा नानकसिंग विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक जी.जी.पाटील यानी एनएमएमएस  परीक्षेत जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या सर्वाना प्रत्येकी एक हजार रूपयांचे बक्षिस देण्याचे जाहिर केले होते.एनएमएमएस परीक्षेत आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्या सर्व मुलाना सानेगुरूजी पुस्तक व रोख रक्कम असे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.त्यामुळे जी.जी.पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

शालेय उपक्रम,स्नेहसमेलनामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळताे, अशा उपक्रमाला आवर्जून हजेरी लावली लावली पाहिजे- POSITIVVE WATCH

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.