संपूर्ण मंदिर परिसराची केली जाणार स्वच्छता यात्रेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पाकाळणी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून दर्शनासाठी येणाऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्यास भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन केदारलिंग देवस्थान समितीचे इन्चार्ज दीपक मेहकर यांनी केलय. यात्रेच्या नियोजनासाठी आज दुपारी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सासनकाठी मानकरी, व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.