सहायक आयुक्त विशाल लोंढे
कोल्हापूर, : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वस्तीगृह, शासकीय निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांवर दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...











































































