WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION गारगोटी ते तुरंबे मोटर सायकल रॅलीत 10 हजार हून अधिक युवकांचा सहभाग…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आमदार आबिटकरांच्या विजया पतका युवकांनी घेतली खांद्यावर…

गारगोटी – आमदार प्रकाश आबिटकर हे युवकांचे आयडॉल असल्यामुळे त्यांच्या विजयासाठी युवक उत्फुर्तपणे प्रचारात उतरले असून गारगोटी ते तुरंबे अशी जबरदस्त मोटर सायकल रॅली काढून विजयाची पताका खांद्यावर घेतली आहे. भुदरगड तालुक्यातील तब्बल 10 हजारहून अधिक युवक उत्फुर्तपणे मोटर सायकल रॅलीत सहभागी झाल्यामुळे युवक मोटर सायकल रॅली चर्चेचा विषय बनली आहे.

आमदार प्रकाश आबिटकर हे सहजपणे युवकांत मिसळतात त्यांची विचारपूस करतात. प्रसंगी मदतीलाही धावून जातात. त्यांचा पेहरावही युवकांसारखाच, त्यांचे विचारही युवकांना प्रोत्साहीत करणारे असल्यामुळे नेहमीच त्यांच्या भोवती युवकांचा मोठा गराडा असतो. त्यामुळे त्यांचे नेतृत्व युवकांना भावते. आमदार आबिटकर हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. युवकांचा बुलंद आवाज पुन्हा एकदा विधानसभेत गेला तरच युवक आणि मतदार संघाचा विकास होईल अशी भावना युवकांच्या मनात तयार झाल्यामुळे मतदार संघातील युवक आमदार आबिटकर यांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत. याची प्रचिती प्रचार शुभारंभ मोटर सायकल रॅलीच्या दरम्याने बुधवारी दिसून आली.

भुदरगड तालुक्यातील गावा-गावातील युवक गारगोटी शहरातील जोतीबा चौकात सकाळ पासून जमा होत होते. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्प, खिशावर धनुष्यबाण आणि मोटर सायकलवर आमदार आबिटकर यांची छबी असलेला झेंडा तसेच भाजपा, राष्ट्रवादी व आरपीआय यासह मित्रपक्षांचे युवक प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे जोतीबा चौकातील वातावरण भगवे होऊन गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास रॅलीला सुरवात झाली. रॅलीतील युवक बेभान उत्साहात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते.

प्रचार रॅली गारगोटी शहरातून मुख्य मार्गावरून खानापूर, कलनाकवाडी, मडिलगे, कूर, मुदाळ, बिद्री, कासरवाडा, तुरंबे अशी झाली. रॅली जस-जशी पुढे मार्गस्थ होईल तस-तशे युवकांचे जथ्थेच्या रॅलीत सहभागी होत होते. यामुळे रस्ता गर्दीने फुलून गेलेला होता. या प्रचार रॅलीने आत्तापर्यंतच्या सर्व प्रचार रॅलींचे विक्रम मोडीत काढले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.