WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री – रितुराज टी. पाटील 

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘टेक्नोत्सव २०२५’ संपन्न

कोल्हापूर – तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरत मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र ‘मौरीटेक ‘ हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिला. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘टेक्नोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राष्ट्रीय स्तरावरील या दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यातील 1800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

रितुराज टी. पाटील म्हणाले, हा फक्त टेक्नॉलॉजीचा इव्हेंट नाही तर कोलाब्रेट लर्निंग इव्हेंट आहे. ही खुप मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, यासाठी फक्त प्रत्येकाकडे शिकण्याचा भूक हवी. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या शाखेपुरते मर्यादित न राहता, बहू शाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्राचार्य संतोष चेडे यांनी, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून खूप मोठी आव्हानं समोर आहेत. उद्योगांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे नॉलेज मर्यादित ठेवू नका, त्याचा उद्योग विश्वाला फायदा करून द्या असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यातून पंधराशेहुन अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून सेतू बांधा रे, सी.एस.ई विभागाकडून अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन, आर्किटेक्चर विभागाकडून अनसिंगकेबल डिझाईन, द फ्लोटिंग चॅलेंजेस, एआयएमएल कडून लॉन्च पॅड (शार्क टॅंक), इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रमुनिकेशन विभागाकडून रोबो सॉकर, केमिकल विभागाकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉडेल कॉम्पिटिशन, मेकॅनिकल विभागाकडून रोबो रेस, टेक डिबेट अशा एकूण आठ विभागाकडून विविध प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मिळून एकूण अडीच लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते जी त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यकर्ते संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. अजित पाटील, समन्वयक डॉ. प्रशांत जगताप, डॉ. कपिल कदम, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.