WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राज्य उत्पादन शुल्क विभागाची माेठी कारवाई- ३ लाख २४ हजार रुपयांची धडक कारवाई

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

शाहूवाडीकडून  94 हजार 560 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा

 कोल्हापूर,-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडी कार्यालयाकडून वाहनासह 3 लाख 24 हजार 560 रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 94 हजार 560  रुपये असल्याची माहिती शाहूवाडीचे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षकांनी दिली आहे.

            कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी या पथकास दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बातमी मिळाली की, गगनबावडा गावच्या हद्दीत भुईबावडा-गगनबावडा मार्गावर घाटमाथ्यावर वाहन तपासणी करताना 01.00 ते 02.00 च्या सुमारास फोर्ड कंपनीची फिगो टायटॅनियम चारचाकी वाहन तिचा रजि नं. MH04-FR-2410 राखाडी रंग असे वर्णनाची त्यामध्ये आठ खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य मॅकडावेल्स नं.1 व्हिस्की 180 मिलीचे एकुण 384 मद्याने भरलेल्या काचेच्या सिलबंद बाटल्या व सात खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य हनी ब्लॅन्ड बॅन्डी 180 मिलीचे एकुण 336 मद्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या सिलबंद बाटल्या. रूपये 94 हजार 560 इतकी  विदेशी मद्याची किंमत तर वाहनाची किंमत रू. 2 लाख 30 हजार असे एकूण मद्य व वाहनासह 3 लाख 24 हजार 560 इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात वाहन चालक अमित यशवंत सावंत, वय 35, रा. गुरव गल्ली, गगनबावडा या इसमास अटक करण्यात आली. या आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (A), (E) & 81,90,108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक के. बी. बिरादार, शाहूवाडीचे दुय्यम निरीक्षक व्ही. आर. शितोळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर. ठोंबरे व जवान स्टाफ एम.बी.पोवार, के.एम. पाटील, जे.आर. शिनगारे यांनी सहभाग घेतला असून या गुन्हयाचा तपास के. बी. बिरादार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी हे करीत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.