पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
- कोल्हापूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या ‘समता क्रांती मोर्चा’निमित्त आज १४ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे. Ministry of Social Justice and Empowerment चे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या पुढाकाराने या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- देश-विदेशातून उपस्थिती: या परिषदेसाठी श्रीलंका, थायलंड, जपान, म्यानमार, चीन आणि नेपाळ या देशांतील प्रमुख बौद्ध धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आले आहे.
- देशभरातील भिक्कूंचा सहभाग: भारतातील बोधगया, सारनाथ, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू आणि भिक्कू संघ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
- परिषदेचा मुख्य उद्देश: ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू भदंत राहुल बोधी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पूर्वतयारी बैठकीनंतर, या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर धम्म विचार पोहोचवण्याचा निर्धार ‘रिपाइं’चे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केला.

|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 12