युवासेना… गणेशाेत्सव… बक्षिस समारंभस विजेता कोण .. वाचा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

युवासेना आयोजीत भव्य गणेशोत्सव रील स्पर्धेचा बक्षीस समारंभ जाहिर

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने घरगुती गणेशोत्सव रील स्पर्धा घेतली होती.. साधारण शहर व जिल्ह्यातील 82 स्पर्धकांनी या स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता..अत्यंत सुंदर पद्धतीने सर्वांनीच रील बनवले होते…या स्पर्धे मध्ये 8 स्पर्धेकांना विजेतेपद देण्यात आले.. एकापेक्षा एक व चढाओढीने रंगलेल्या या रील स्पर्धेत भाग घेताना स्पर्धकांनी आपल्या कलागुणांना चांगला वाव दिला.त्यामुळे परिक्षकांना देखिल यातून निकाल काढताना कसरत हाेताना दिसली. मात्र अखेर उत्कृष्ट रिल्स सादर करणारे यात विजेते ठरले. ही स्पर्धा जिल्हा युवा अधिकारी मंजित माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
यामध्ये….

१) प्रथम क्रमांक
नमिता जाधव
2) द्वितीय क्रमांक – संदीप पाटील
3) तृतीय क्रमांक
धीरज लोहार
4) चतुर्थ क्रमांक –
युवरादणी वाडेकर
5) पाचवा क्रमांक – माधुरी बकरे
6) उत्तेजनार्थ
शुभम दिलीप गवळी
7) उत्कृष्ट सादरीकरण
कविता पाटील
8) उत्कृष्ट मांडणी
सिद्धी माने

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यांनी विजेता पद पटकावले..

——————————————————————————————————————————————————————————————..हा उपक्रम मिरजकर टिकटी इथे घेण्यात आला…यावेळी उपस्थित युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, सहसचिव विशाल सातव,कार्यक्रम आयोजक जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर युवा अधिकारी योगेंद्र माने, शहर समन्व्यक बंडा लोंढे, चैतन्य देशपांडे, रघु भावे शहर चिटणीस अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, उपशहर प्रमुख श्रीणंद वडर,अभिषेक दाबाडे, निलेश सूर्यवंशी,उपतालुका प्रमुख आकाश लोंढे, विभाग युवा अधिकारी मुन्ना महात, संकेत गुरव,रुद्र चौगुले, कनिष्क शिंदे,यशराज रसाळ,युवराज वडर आदी उपस्थित हाेते. 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.