मनी लॉन्ड्री प्रकरणी अटकेची टांगती तलवार काही साथ दिलासा…
कोल्हापूर : मनी लॉन्ड्री प्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने काही साथ दिलासा दिलाय पुढील सुनावणी होईपर्यंत ईडी कडून मुसळी त्यांना अटक होऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.येत्या 27 एप्रिल पर्यंत मुसळी त्यांना दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. राजकीय ताकतीचा वापर करून आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवण्यात चालवायला दिला असल्याचा आरोप ईडीने केला होता. त्याचबरोबर नलावडे कारखान्यासह सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप देखील आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीने केला होता यासंदर्भात अटकपूर्व जामीनासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता मात्र सत्र न्यायालयाने तो अर्ज पेटाळत तीन दिवसांचा वेळ दिला होता यानंतर हसनमुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आज मुश्रीफ यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी करून मुश्रीफाना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. येत्या 27 एप्रिलला होणाऱ्या सुनावणी पर्यंत मुश्रीफ यांना अटक करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.