WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

GooD NEWS GOKUL: विक्रमी विक्री

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गोकुळ’ ची कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने दिवसात उच्चांकी १८ लाख ६५ हजार लिटर्स दूध विक्री

कोजागिरी पौर्णिमा दिनी नवा उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

कोल्‍हापूर: गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे तसेच दिवाळी सणामध्ये तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारखे उपपदार्थ हि मोठ्या प्रमाणावर विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट असून ते दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने आपल्या उच्चतम गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. दिनांक १६/१०/२०२४ इ. रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोकुळने दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित करताना १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे. गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्‍या दिवशी १७ लाख ८० हजार ९८५ लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केलेली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ ८३ हजार ७७४ लिटर्स ने वाढ झालेली आहे.

दूध विक्रीमध्ये नवनवीन मानदंड प्रस्थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी, वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले व गोकुळ परिवाराच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्‍छा दिल्या.

याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, वरिष्ठ अधिकारी डॉ.एम.पी.पाटील, बाजीराव मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी होते.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्‍कार करताना प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील तसेच यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.