WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे : उपअभियंता धनंजय भोसले

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे : उपअभियंता धनंजय भोसले डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा संपन्न…

कसबा बावडा : कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे ,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहुवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई टेंडरिंग या विषयावरील एक दिवसोय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

श्री भोसले पुढे म्हणाले, सिव्हील इंजिनिअरिंगची चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी सचोटी, परिश्रमाची तयारी, कामाप्रती समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील गोष्टींचे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी पॉलिटेक्निक तर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निश्चितपणे वाढेल.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक वनिता पाटील यांनी सांगितले की, सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये होत आहे. असे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद येथील ई टेंडर गुरुचे संस्थापक हर्षद बरगे यांनी ई टेंडर फॉर्म कसा भरावा, लायसन्स कशी काढावी, कामे मिळण्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक असते, डिजिटल सही कशी काढावी आदी गोष्टीबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच या विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रात्यक्षिकही करून घेतले.

यावेळी कार्यशाळा समन्वयक प्रा.शिवांगी मालवीया,उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील ,सिव्हील विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा.बी.जी.शिंदे उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी