डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीचा कुणाल देशमुख एम. टेक. प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

पहिल्या २५ रँकमध्ये महाविद्यालयाचे ६ विद्यार्थ्यांचे यश…

तळसंदे – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत पदव्युत्तर कृषी अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेच्या कुणाल दिपक देशमुख याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या परीक्षेत महाविद्यालयाच्या संतोष होनमाणे (११ वा), यश शिंदे (१८ वा), श्रेयश जाधव (२३ वा), सिद्धांत कावळे ( २४ वा), ऋषिकेश खडके (२५ वा), अभिजित गांगुर्डे (२८ वा), प्रिया पाटील (३२ वा), वृषाली पाटील (३६ वा), हर्षदा पाटील (४४ वा) क्रमांक मिळवून यश संपादन केले. पहिल्या २५ रँकमध्ये महाविद्यालयाचे ६ विद्यार्थ्यनी यश मिळवले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी पाटील व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी शुभेच्छा दिल्या.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.