WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीला मान्यता

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

वेसरफ – पळसंबे येथील महाविद्यालयात प्रवेश सुरु तीन वर्षाच्या बीएस्सी अभ्यासक्रम उपलब्ध…

कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी या नव्या महविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रियासुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.

गगनबावडा तालुक्यातील वेसरफ – पळसंबे येथे हे नवे महाविद्यालय सुरू होत असून या ठिकाणी तीन वर्षाचा ‘बीएस्सी इन शुगर टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी बारावी सायन्स उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. वैदकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपची ओळख आहे. गेल्या ४० वर्षात शिक्षण क्षेत्रात लाखो गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या या ग्रुपने आता साखर व पूरक उद्योगात करिअर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नवे शैक्षणिक द्वार उघडले आहे.

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी सह खासगी क्षेत्रातही साखर आणि पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत. या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी’ हे नवीन महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.

गगनबावडा येथील डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना परिसरातच हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्षिक कामाचा अनुभवही विद्यार्थ्याना मिळणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चांगल्या करिअर संधी उपलब्ध होतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.