भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयामध्ये साजरी…
कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे प्र. उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे सतीश शेंडगे, रोहित कांबळे व जिल्हा माहिती कार्यालयाचे सचिन वाघ, प्रकाश पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.