भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन…
कोल्हापूर : आधुनिक भारताचे पायाभरणी करणारे दूरदर्शी विज्ञानवादी नेते भारतीय संगणक आणि दूरसंचार क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी स्टेशन रोड येथे काँग्रेस गटनेते विधानपरिषद, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते आमदार जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव, आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास, गोकुळ दूध संघ संचालक बाळासाहेब खाडे, बाजीराव खाडे, माजी सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, सुर्यकांत पाटील बुध्याळकर, चिटणीस प्रदेश काँग्रेस, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे, सरलाताई पाटील, भारती पवार, संजय पोवार वाईकर सचिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रदीप चव्हाण, बाबा निंबाळकर, किरण मेथे, रंगराव देवणे, शिवाजी कवठेकर, सुधाकर साळोखे, किशोर खानविलकर, महमदशरीफ शेख, डॉ. प्रमोद बुलबुले, यशवंत थोरवत, आनंदा करपे, एन. एन. पाटील, अन्वर शेख, सुशील पाटील कौलवकर, रणजित पोवार, अशोक गायकवाड, उदय पोवार, अक्षय शेळके, अमर समर्थ, राकेश कांबळे, महादेव जाधव, पुजा आरडे, सरफराज रिकीबदार, विजयानंद पोळ, लिला धुमाळ, वैशाली महाडिक, मंगल खुडे, प्रा. अनुराधा मांडरे, अंजली जाधव, उज्वला चौगले, शुभांगी साखरे, नारायण लोहार, प्रदीप ढाकरे, अश्विनी जाधव, सुमन ढेरे, युवराज पाटील, बाबुराव कांबळे उपस्थित होते.