WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. अभियांत्रिकीच्यावतीने प्रवेश प्रक्रियेबाबत हॉटेल सयाजी येथे सेमिनार…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

विनायक जितकर

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, राज्य सीईटी सेलचे प्रवेशतज्ञ कुणाल वाय. पाटील यांचे मार्गदर्शन…

कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ बाबत मंगळवार दि. १३ रोजी हॉटेल सयाजी येथे मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ञ कुणाल वाय. पाटील हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या ३९ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ख्यातनाम आहे. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला २०२१ मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर नॅक ‘अ’ श्रेणी व एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वीच ‘नवभारत’ गृपच्या वतीने ‘बेस्ट ऑटोनॉमस इंस्टीटयूट’ म्हणून महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळावी व उत्तम अभियंता बनण्याचे स्वप्न सुकर व्हावे या हेतूने सामजिक जबाबदारीतून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेली १० वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सेमिनारला दरवर्षी सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.

या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सध्यस्थिती, अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड, अभियांत्रिकीनंतरच्या विविध करिअरच्या संधी, आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप, एमएचटी- सीईटी २०२३च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजीसचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ मधील महत्वाचे बदल, कॉलेजला महत्व द्यावे कि शाखेला याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार असून अभियांत्रिकीमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी- पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे व अॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी यांनी दिली.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी