WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील फार्मसी, नर्सिंगला विजेतेपद…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो – खो स्पर्धा

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो मैदानावर ही स्पर्धा झाली.

कुलगुरू डॉ.राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक स्पर्धेत हार-जीत होतच असते, मात्र पराभवाने खचून न जाता खेळाचा आनंद घ्यावा. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आव्हान डॉ. मुदगल यांनी उद्घाटनपर भाषणात केले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्स चे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण डॉ. अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे डॉ. सुरज यादव, सुशांत कायपुरे, डॉ. रोहित लांडगे उपस्थित होते.

मुलींच्या गटात कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या दोन्ही संघात अंतिम सामना झाला. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघाचे 6 – 6 असे गुण झाले त्यामुळे सामना विजयाचा फैसला करण्यासाठी दिलेल्या जादा वेळामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने 7-5 गुण फरकांनी विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. कुलपती डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा.आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.