गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी आज नागपूर येथील अधिवेशन दरम्यान चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी अरुण कुमार डोंगळे यांचे आभार मानले.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...


































































