WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

पहिलाच कमर्शियल प्रॉडक्ट, अनुश्री आमले हिचे संशोधन लाईनमनचे काम होणार सोपे…

तळसंदे – डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित केलेल्या इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे लाईनमन व तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिकल पोल वरती काम करण्यासाठी चढ-उतार करणे सोपे झाले आहे.

विद्यार्थ्यांना रिसर्च आणि इनोवेशनला चालना देऊन स्टार्टअपसाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वतंत्र सेलची उभारणी करण्यात आली आहे. प्रा. आरिफ ए शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या विभागात विविध संशोधन प्रकल्पांवर काम सुरु आहे. या विभागाने आता पुढील पाउल टाकत विद्यार्थ्यांच्या कल्पना कमर्शियल करण्याच्या दृष्टीने भक्कम पाउल टाकले आहे.

आपल्या विद्युत कर्मचाऱ्यांना विशेषत: लाईनमन आणि तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिक पोलवर काम करण्यासाठी चढ- उतार करावयास लागतो. हे करताना खूप शारीरिक ऊर्जा खर्च होते. हि समस्या लक्षात घेऊन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची विद्यार्थिनी अनुश्री आमले हिने प्रा. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरु केले. सुमारे वर्षभराच्या संशोधनातून इलेक्ट्रिकल पोल होल्डर तयार करण्यात तिला यश आले. या उपकरणासाठी भारत सरकारकडून त्यान पेटंटही मंजूर झाले आहे. त्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या मदतीने हे उपकरण मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन प्रकारात हे उपकरण उपलब्ध करण्यात आले आहे.

या उपकरणाचा इलेक्ट्रिकल विभागातील लाईनमन तसेच तंत्रज्ञ यांना चांगला फायदा होईल. पोलवर चढ-उतार करणे सहज सोपे व्हावे अशी त्याची रचना करण्यात आली आहे. बुटाप्रमाणे या उपकरणाचा वापर करता येत असून वापरण्यास अतिशय सोपे आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याच्या आयडीयांचे कमर्शलायझेशन करून स्टार्टअपच्या माध्यमातून भावी उद्योजक घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, प्रा. आरिफ शेख यांनी सांगितले.

या संशोधनाबद्दल अनुश्री आमले हिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त मा. आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर एस आर पावसकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.