WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आ. सतेज पाटील – आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऑलिंपिक पदक विजेत्या स्वप्निलला ५ लाखांचे बक्षीस…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

स्वप्नीलले मिळवलेल्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक अधिकच ठळक…

कोल्हापूर – पॅरिस ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळी झळकवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वप्निलची ही कामगिरी समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांने 50 मीटर एअर रायफल ३ पोझिशन या प्रकारात तृतीय स्थान मिळत कास्यपदक जिंकले. स्वप्नीलले मिळवलेल्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक अधिकच ठळक झाला आहे. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीमधील कांस्य पदक मिळवले होते. त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने हे यश मिळवले आहे. हे यश संपूर्ण कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

स्वप्नील ला 2021 साली ‘ब्रँड कोल्हापूर’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा खेळाडूंचा गौरव केला जातो. ‘ब्रँड कोल्हापूर’ने गौरवलेल्या स्वप्नीलने मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.