निसार मुजावर यांची FNPO New Delhi या मान्यताप्राप्त पोस्टल संघटनेच्या सर्वोच्य अशा सेक्रेटरी जनरल पदी निवड झाले बद्दल आणि कोल्हापूर जिल्हा ग्रामीण सेवक सह पत संस्थेमध्ये बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार सोहळा मा चेतन अरुण नरके साहेब संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते करणेत आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव साळोखे सो निवृत्त सिनियर पोस्ट मास्तर सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी व ग्रामीण डाक सेवक पतसंस्थेचे चेअरमन ,व्हा. चेअरमन ,सभासद व ग्रामीण डाक सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसार मुजावर यांच्या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा– POSITIVEWATCH TEAM MEDIA
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.