कुंभोज-विनोद शिंगे संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या सीएसआर विद्यार्थी क्लबने पाठक ट्रस्ट मिरज संचलित…
Category: इतर
जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर आपले आरोग्य! सविस्तर वाचा
पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी…
जळीतग्रस्त झोपडपट्टी वासीयांचे पुनर्वसन हाेणार का? काय हाेणार याकडे लक्ष-राजेश क्षीरसागर यांचा पुढाकार- VIDEO पहा
बाळासाहेबांची शिवसेना जळीतग्रस्तांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर कोल्हापूर, शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी लागलेल्या भीषण…
आज काेणता दिवस माहितीय का? त्या आठवणीसाठीच साजरा केला जाताेय हा दिन-राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा विशेषत: संवेदनशील भारतीयांसाठी एका विचित्र मानसिक अवस्थेत जातो. कारण १९८४ साली…
जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी
दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज इंडियन डेअरी फेस्टिव्हल २०२३ चे आयाेजन…
ON THE SPOT- तिकीट काढा.. धक्का मारा; लालपरी जेव्हा मध्येच थांबते…
काेल्हापूरः व्यंकाप्पा आंब्रे एका बाजूला एस. टी. टिकावी म्हणून चालक, वाहक दरराेज प्रयत्न करताहेत. खासगी वाहनांच्या…
एक खुले पत्र… लाेक आता बाेलू लागलेत..सर्वांसमाेर मांडलेला विचार पहा VEB वर VIDEO ला क्लिक करा!
positivewatch नमस्कार काेल्हापूर तालुका 🙏 गाव, जिल्हा व राज्य ठिकाण कोणतेही असो पण त्या भागाचा प्रत्येक…
मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार अर्थसहाय्य.. काेण व किती कशासाठी देणार वाचा सविस्तर
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ – 15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या…
या गावात आहेत बाेगस डॉक्टर ? बोगस डॉक्टरांना लगाम कोण घालणार?
बांबवडे: दशरथ खुटाळे शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांचे जणू जाळेच निर्माण झाले आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी…
जी.जी.पाटील शिराळा
काळुंद्रे येथील बाळासाहेब यांचा स्वच्छतेचा संदेश
आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते.आपला गाव स्वच्छ राहावा यासाठी काळुंद्रे गावचे प्रमुख ठिकाण म्हणजे मंदिराचा परिसर, ग्रामपंचायत ऑफिस व मुख्य रस्ता याची हातामध्ये झाडू घेऊन दररोज स्वच्छता करणारे बाळासाहेब विष्णू पाटील यांच्यामुळे मंदिर परिसरालाही शोभा आली व स्वच्छतेमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली व देवही शोभून दिसू लागला.
बाळासाहेब हे प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे असतात,आपल्या दिवसभराच्या वेळेमधला काही वेळ दररोज गावच्या मुख्य परिसराच्या स्वच्छतेसाठी ते दररोज देतात.त्यांना इतरही लोक मदत करत असतात.त्यांच्या प्रमाणे गावचा प्रत्येक नागरिक आपलं घर व आपल्या घरासमोरचा परिसर व आपल्या घरासमोरचा रस्ता स्वच्छ करू लागला.
प्रत्येकाने स्वच्छतेसाठी दररोज फक्त दहा मिनिटे दिली तर एक दिवस नक्कीच आपला गाव स्वच्छ व सुंदर होईल. आपल्या गावच्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारेल व पर्यायाने गावच्या प्रत्येक नागरिकाचे आयुर्मान वाढेल यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामपंचायत काळूंद्रे यांनी पुढे येऊया.
या स्वच्छतेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक नागरिकांनी आपला गाव म्हणजेच प्रत्येकाच्या घरासमोर चा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया व ही स्वच्छतेची चळवळ पुढे नेऊया. बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे आपले घर व आपल्या घरासमोरचा परिसर व रस्ता स्वच्छ ठेवूया.