दूध संस्थावर जाणीवपूर्वक होणारी कारवाई थांबवावी… दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या वतीने सहाय्यक निबंधक(दुग्ध) यांना निवेदन…

दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका… कोल्‍हापूर – कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने…

अभिषेक डोंगळे यांच्या मदतीमुळे वाचले ६१ बकरींचे प्राण…

हेरवाडे कुटुंबीयांना दिला मदतीचा हात… राधानगरी – घोटवडे तालुका राधानगरी येथे कर्नाटक राज्यातील कुर्ली ता. चिक्कोडी…

जलसंधारण विभागामार्फत पहिली 100% शासकीय अनुदानित उपसा सिंचन योजना पिंपळवाडीस मंजूर – प्रकाश आबिटकर

आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे 2 कोटी 65 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी… गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी तालुक्यातील…

GOOD NEWS – शेतकऱ्यांसाठी आता देशाबाहेरील अभ्यास दौरा…

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची होणार माहिती… कोल्हापूर – शेतकऱ्यांचे ज्ञान आणि…

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा “भीमा कृषी महोत्सव” – अजित पवार

शेतकऱ्यांनी अशा महोत्सवातून नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे… कोल्हापूर – राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो…

राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

गोकुळचा हिरक महोत्सवी वर्षामध्ये, अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, पेट्रोल पंप भूमीपूजन… कोल्हापूर –…

दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

दूध अनुदानाबाबत मुंबईत जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न… दूध अनुदानासाठी पशुधनाचे टॅगींग होणे फार महत्त्वाचे… मुंबई –…

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेती गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व… सातारा – मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला…

कोल्हापुरात भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४…आजच वेळ राखून ठेवा

प्रदर्शनाचे खास आकर्षण हरियाणा चॅम्पियन गोलू टू १० कोटीचा रेडा… चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित…

कृषिकन्यांच्या ज्ञानाचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा – राजू मगदुम

ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभियानाचा माणगाव येथे प्रारंभ… रुकडी – डॉ. डी. वाय.…