राधानगरी येथे महसूल सप्ताह निमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विजय बकरे

महसूल कर्मचाऱ्यांचा रक्तदान व आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद…

राधानगरी – राधानगरी येथे महसूल सप्ताह निमित्त 22 कर्मचाऱ्यांनी रक्तदान व साठ कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. राधानगरी येथे महसूल सप्ताह निमित्त महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान व आरोग्य शिबिरास चांगल्या पद्धतीने सहकार्य करून शासनाला मदत केली असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

राधानगरी तहसीलदार कार्यालय मध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा केला जातो. त्यामध्ये आज तहसील कार्यालय मध्ये रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरामध्ये 22 महसूल कर्मचाऱ्यांनी व 60 महसूल कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली व शासनाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल महसूल कर्मचाऱ्यां ना धन्यवाद देऊन असं सहकार्य करत रहावे असे आव्हान राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे.

या कार्यक्रमास राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार ऋतुराज निकम सुबोध वायंगणकर मंडळ अधिकारी सुंदर जाधव तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.