WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कन्यादान योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करा – सहायक आयुक्त विशाल लोंढे

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कन्यादान योजेनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याकरिता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी पुढे यावे.

कोल्हापूर : जिल्ह्यामधील गरजू व पात्र अनुसूचित जाती (नवबौद्धासह), विमुक्त जाती, भटक्या जमाती, (धनगर वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या दापत्यांनी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेवून कन्यादान योजेनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याकरिता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी पुढे येवून सामुदायिक विवाह आयोजित करुन या योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

वेळ घालवू नका. आज वेळ राखून ठेवा.. एन्जाँय करा.. काेल्हापुरात पहा दुबईचा नजराणा

महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौद्धांसह विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील, जाती- जमातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये विवाह सोहळ्यामधील अनाठायी खर्च टाळून सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवून विवाहाचा खर्च कमी व्हावा व मागासवर्गीय कुटुंबे सामुहिक सोहळ्याकडे आकर्षित व्हावीत आणि यासाठी विविध संस्था पुढे येण्यासाठी सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावरुन लाभार्थी दाम्पत्य व संस्था यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना सद्यस्थितीत सुरु आहे.

अर्ज करण्यासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असले पाहिजेत, नवदाम्पत्यांसाठी वधू, वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह), विमुक्त जाती (धनगर वंजारीसह), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावेत. नवदाम्पत्यांसाठी वधू १८ व वराचे वय २१ यापेक्षा कमी असू नये. जातीचा दाखला सक्षम प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेला असावा.वधू, वर यांच्या प्रथम विवाहासाठीच या योजनेचा लाभ देय असेल, बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य, कुटुंबाकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक . तसेच आंतरजातीय विवाह असल्यास शासन निर्णयानुसार जे फायदे आहेत तेही फायदे देय असतील. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर, विचारे माळ, कोल्हापूर संपर्क क्रमांक – 0231-2651318 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी