![]() |
||
|
शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या ठेवीदारांना द्यायला कॅश उपलब्ध नाही! मग बँकेच्या डबघाईस जबाबदार असलेल्या अपात्र घोषित चेअरमन,मॅनेजर,लोन ऑफिसर व संचालक मंडळावर कारवाई केव्हा?
या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी धुळे जिल्हा जागृत जनमंच च्या संस्थापिका डॉ सरोजताई पाटील यांनी ठेवीदारांना तक्रारी दाखल करण्यासाठी आवाहन केले आहे.रिझर्व बँकेचे सर्व नियम कायदे आणि सहकारी बँकांचे नियम, उपविधी धाब्यावर बसवून ही बँक डबघाईस आणणा-यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कार्रवाई व्हावी याकरिता बँक बचाव समितीला सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती डॉ. सरोजताई पाटील यांनी ठेवीदारांना मोबाईल नंबर-7066623818 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
बँकेतील अन्य भ्रष्टाचारांच्या बातम्यांची मागील मालिका वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा… शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेचे बेकायदेशीर लाखोंच्या कर्ज वाटपाचे आणखी एक प्रकरण उघडकीस… शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेच्या ठेवीदारांमध्ये मोठी घबराट… शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेचे मॅनेजर च्या विरुध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा… शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेच्या १४ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार… दि. शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँक लि. बँकेचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन अपात्र घोषित… गोपनीयतेच्या गोंडस नावाआड लपलेला भ्रष्टाचार उघडकीस…
|
||
![]() |
धक्कादायक; सावधान- शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या ठेवीदारांना द्यायला कॅश उपलब्ध नाही, बँकेबाहेर ताेबा गर्दी..
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.


















































































